गांगोवाडी किनईरोड येथे
टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा

गांगोवाडी किनईरोड येथे टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा

07498
कणकवली : शहरातील गांगोवाडी आणि किनई रोड येथे माजी नगरसेवक सुशांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी पाणी पुरवठा केला.


गांगोवाडी किनईरोड येथे
टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा
कणकवली, ता.६ : शहरातील प्रत्‍येक वाडीमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि युवासेनेचे जिल्‍हा संघटक सुशांत नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी शहराच्या काही भागात स्वखर्चाने पाणी पुरवठा केला.
सुशांत नाईक यांनी शहरातील बिजलीनगर भागात घरोघरी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले. तर सुजित जाधव यांनी गांगोवाडी आणि किनई रोड परिसरातील नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्‍ध करून दिले. त्‍याबद्दल येथील नागरिकांनी माजी नगरसेवक सुशांत नाईक आणि सुजित जाधव यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com