निधन

निधन

Published on

rat6p35.jpg ः (KOP23M14367 योगेश सुर्वे


योगेश सुर्वे
साडवली, ता.६ ः संगमेश्वरमधील प्रसिद्ध फोटोग्राफर आणि इव्हेंट डिझायनर योगेश राजाराम सुर्वे (५२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फोटोग्राफर मकरंद सुर्वे यांचे ते मोठे भाऊ होत. योगेश सुर्वे हे इव्हेंट डिझाईन करायचे तसेच मुंबईमध्ये विविध संस्थांचे सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, भाऊ, आई ,नातू असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.