const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
मंडणगड- शाळेत रंगला पैठणी कोणाची कार्यक्रम

मंडणगड- शाळेत रंगला पैठणी कोणाची कार्यक्रम

rat28p35.jpg
61194
शेनाळे : हळदीकुंकू कार्यक्रमांत रंगलेला पैठणी कोणाची हा कार्यक्रम.
----------
शेनाळेत मंगल निमदे
पैठणीच्या मानकरी
मंडणगड, ता. २८ः तालुक्यातील शेनाळे प्राथमिक शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम झाला. यामध्ये साथ नशिबाची पैठणी कुणाची हा लकी ड्रॉ कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विविध प्रकारची ६० बक्षिसे महिलांना देण्यात आली. शेवटी पैठणीसाठी सुरू असलेला हा खेळ रंगतदारपणे खेळला गेला. या खेळामध्ये शेवटी मंगल महेंद्र निमदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. सरपंच विश्वनाथ सावंत यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री. गुळेकर, श्री. राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन शिक्षक सतीश खैरे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com