kokan railway
kokan railway sakal

Konkan Railway News: कोकण रेल्वे धावणार विलंबाने; महत्वाच कारण आलं समोर

५ रोजीची सीएसएमटी-मडगांव वंदे भारत (२२२२९) ही गाडी रत्नागिरी आणि करमळी या दरम्यान एक तास trains running on the railway line. It will also include the February 5 Vande Bharat Express which halts at Kankavali station.

Kankavli: रेल्वे मार्गावरील वेर्णा ते माजोर्डा या दरम्यानच्या कामासाठी सोमवारी (ता. ५) तीन तास आणि कांदोळी ते माजोर्डा या दरम्यानच्या कामामुळे मंगळवारी (ता. ६) दोन तासांचा ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

त्याचा परिणाम रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन गाड्यांवर होणार आहे. यात कणकवली स्थानकावर थांबा असणाऱ्या ५ फेब्रुवारीच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश असेल.

kokan railway
Konkan Railway News: मंगला एक्स्प्रेस धावत आहे दहा तास उशिराने; प्रवाशांचे हाल

५ रोजीची सीएसएमटी-मडगांव वंदे भारत (२२२२९) ही गाडी रत्नागिरी आणि करमळी या दरम्यान एक तास थांबविण्यात येणार असल्याने पुढे विलंबाने धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

kokan railway
Konkan Business : बदलत्या बाजारपेठांकडे हवे वेळीच लक्ष्य, कशी घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com