नांदगावात भाजपतर्फे
राणेंच्या प्रचारास प्रारंभ

नांदगावात भाजपतर्फे राणेंच्या प्रचारास प्रारंभ

नांदगावात प्रचारास प्रारंभ
नांदगावः भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ नांदगाव (ता. कणकवली) येथे आज आठवडा बाजार असल्याने श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच नीरज मोरये, ओटव सरपंच रुहिता तांबे, नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले, श्री. जाधव, कमलेश पाटील, हरिश्चंद्र बिडये, मंगेश बोभाटे, अवधूत गगनग्रास, तोसीम नावलेकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे, संतोष बिडये, शंकर मोरये, जैबा नावलेकर, अक्षता खोत, पूजा सावंत, नमिता मोरये, श्री. गवस, श्री. साठविलकर, मंगेश पाटील, यासीर मास्के, आयनल माजी सरपंच बापू फाटक, कोळोशी माजी सरपंच सुशील इंदप, मुबारक साठविलकर, गंगाधर बोभाटे, राजू खोत, शामराव परब, वसीम साठविलकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com