शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट

शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट

लोगो ः फोटो कॉर्नर
--
80524
रत्नागिरी ः राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मिरजोळे एमआयडीसी येथे असणाऱ्या शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच कुवारबाव येथील सामाजिक न्यायभवनमधील इव्हीएम कमिशनिंग केंद्राला भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव, खर्च निरीक्षक अंकूर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, परिविक्षाधीन आयएस डॉ. जस्मीन, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com