क्रिडाईतर्फे कामगारांची आरोग्य तपासणी

क्रिडाईतर्फे कामगारांची आरोग्य तपासणी

४० (पान २ साठी)


- rat२p२५.jpg-
P२४M८१०४४
रत्नागिरी ः क्रिडाईतर्फे कामगारांचा सन्मान करताना प्रांताधिकारी जीवन देसाई. सोबत रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, दीपक साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी.
----------

क्रिडाईतर्फे कामगारांची आरोग्य तपासणी

रत्नागिरी, ता. ३ ः क्रिडाई रत्नागिरीतर्फे १ मे महाराष्ट्र दिन व कामगारदिनात सार्वजनिक उपक्रम म्हणून बांधकाम साईटवरील कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर माळनाका येथील शिर्के हायस्कूलच्या रंजनमंदिर सभागृहात झाले.
क्रिडाई रत्नागिरी मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या शिबिरामध्ये १५० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना औषधे दिली. डोळे तपासणी करून त्यांना चष्मे दिले तसेच कामगारांना जीवनोपयोगी भेटवस्तू क्रिडाई रत्नागिरीकडून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, लायन्स क्लब अध्यक्ष शिल्पा पानवलकर, निवृत्त लेबर ऑफिसर श्रीकांत पाटील, सिव्हिल डॉ. अंकुश पटरे, लायन्स क्लब आय हॉस्पिटल डॉ. किशोर सूर्यवंशी, क्रिडाई महाराष्ट्र संयोजक दीपक साळवी, क्रिडाई रत्नागिरीचे माजी अध्यक्ष राजेश शेट्ये, रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, सेक्रेटरी सुमित ओसवाल, बोर्ड मेंबर रूपेश साळवी, दिनेश जैन, प्रवीण जैन, मनोज पाटणकर, मिथुन मणियार तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com