नवनिर्माण हायचा दहावी, बारावीचा निकाल १०० टक्के

नवनिर्माण हायचा दहावी, बारावीचा निकाल १०० टक्के

८ (पान ५ साठी)

-rat१३p२१.jpg-
२४M८३३८३
रत्नागिरी ः नवनिर्माण हायच्या दहावी-बारावीच्या निकालातील यशस्वी विद्यार्थी.
---------

‘नवनिर्माण’चा दहावी, बारावी
परीक्षेचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी, ता. १३ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, दहावी परीक्षेत (एआयएसएससी) सई सचिन सावंत (९३.०२), फराज फिरोज बन्नीकोप (९०.०४) आणि आवेज झाकीर खान (८८.०४) यांनी तर बारावी परीक्षेत क्रिश सिंग (८८.०८), ईशा गिरीश जोशी (८४.०२) आणि स्मित सुजीत नाईक (८१.०२) यांनी शाळेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
नवनिर्माण हायमध्ये दहावीचे ३५ विद्यार्थी तर बारावीचे ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक अरविंद पाटील आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com