कोसुंब येथील गणेश विसर्जन तलावाचे काम पूर्ण

कोसुंब येथील गणेश विसर्जन तलावाचे काम पूर्ण
Published on

११ (पान २ साठी)


- rat२०p२१.jpg-
P२४M८४७३८
संगमेश्वर ः कोसुंब येथील गणेश विसर्जन तलावाचे काम पूर्ण.
---------
कोसुंब येथील विसर्जन तलावाचे काम पूर्ण

संगमेश्वर, ता. २१ ः तालुक्यातील कोसुंब येथील गणेश विसर्जन तलावाचे खोलीकरण आणि सुशोभीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. यासाठी काँग्रेस नेते शेतकरी - कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी पुढाकार घेतला होता.
कोसुंब येथील ग्रामस्थांनी गणेश विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणाची मागणी केली होती. त्याला निधी मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात कामाला सुरवात करण्यात आली होती. खोदाईचे काम १९ मे २०२४ ला पूर्ण झाले. त्यासाठी दयानंद पवार, गजानन जाधव, बापू जाधव, जगन्नाथ जाधव, आण्णा जाधव, विश्वनाथ किल्लेदार, सचिन यशवंतराव, अशोक पंडित, सुधीर बने, मंगेश जाधव, मिथील जाधव, आर्यन जाधव, सुरेश जाधव, नलावडे, किरण पवार, तुकाराम पवार, शंकर पवार आदींनी विशेष प्रयत्न केले. हा तलाव पावसाच्या पाण्याने भरल्यानंतर कोसुंब गावातर्फे जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com