हिंदळेत आंबा 
कलमे होरपळली

हिंदळेत आंबा कलमे होरपळली

हिंदळेत आंबा
कलमे होरपळली
देवगड : हिंदळे (ता.देवगड) परिसरातील एका कलम बागेला आग लागून नुकसान झाले. यामध्ये सुमारे ३५ आंबा कलमे होरपळली. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत आज येथील पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानुसार घटनेची नोंद करण्यात आली. अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com