नांदगाव किल्ल्यावर फडकवला भगवा

नांदगाव किल्ल्यावर फडकवला भगवा

swt72.jpg
88595
नांदगावः येथील किल्ल्यावर भगवा फडकवून मानवंदना देताना मावळे.

नांदगाव किल्ल्यावर
फडकवला भगवा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ७ ः मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेकनिमित्त नांदगाव किल्ल्यावर भगवा फडकवून अनोखी मानवंदना देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गालगत नांदगाव या गावी निसर्गाच्या कुशीत वसलेला बऱ्याच पर्यटकांना, शिवप्रेमींना दुर्लक्षित असलेला. नांदगावचा किल्ला आहे. याच किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम करून भगवा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख अनंत आचरेकर, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहित अधिकारी अर्जुन जाधव, सल्लागार प्रियांका नरे, खजिनदार नील आचरेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com