द्वैवार्षिक निवडणूक

द्वैवार्षिक निवडणूक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची
१२ ला द्वैवार्षिक निवडणूक
रत्नागिरी : शंभर वर्षे पूर्ण होत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची द्वैवार्षिक निवडणूक १२ जूनला कुडाळ येथील पत्रकार भवनात होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागासाठी उपाध्यक्षपद नव्हते. ते पद निर्माण करण्यासाठी तीनशे सभासदांचा टप्पा सन २०२१-२२ मध्ये पूर्ण करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासद आणि सर्व माजी अध्यक्षांनी एकता पॅनल तयार केले आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी अनिल गचके आणि उपाध्यक्ष पदासाठी भालचंद्र राऊत हे निवडणूक लढवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com