रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनची कार्यकारिणी जाहीर

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनची कार्यकारिणी जाहीर

Published on

94476

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी
मिडटाउनची कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी, ता. ३ ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने २०२४-२५ च्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. हिरकांत साळवी यांची अध्यक्षपदी, सचिवपदी डॉ. संदीप करे, डॉ. वैभव कानडे यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे.
या प्रसंगी क्लबच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि लोककलावंत पुरस्कारप्राप्त सुनील बेंडखळे यांचा सत्कार करण्यात आला. महिलांमध्ये युक्ता जैन हिने अध्यक्षपदाची, झलक जैन हिने सचिवपदाची तर आकांक्षा साळवी हिने खजिनदार पदाची जबाबदारी स्वीकारली. शहरातील शिर्के हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी इन्स्टॉलेशल ऑफिसर डॉ. लेनी डी कोस्टा, अशोक नाईक, अॅड. शाल्मली आंबुलकर आदी उपस्थित होते. समारंभात क्लबच्या वार्षिक बुलेटिन रत्नांकूरचे प्रकाशन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.