-अनिल चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार

-अनिल चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार

Published on

-rat६p२४.jpg-
२४M९५२०३
रत्नागिरी ः गोदुताई जांभेकर विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांना गौरविताना पालकमंत्री उदय सामंत.
----------

अनिल चव्हाण यांना पुरस्कार

पावस, ता. ६ ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांना कोकणचा सन्मान या सामाजिक संस्थेतर्फे जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचा विचार करून समाजहितासाठी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून जे सन्मानपूर्वक योगदान देतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.