''एनडीआरएफ''कडून बांद्यात पाहणी

''एनडीआरएफ''कडून बांद्यात पाहणी

Published on

95796

‘एनडीआरएफ’कडून
बांद्यात पाहणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ः येथे झालेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शहरात एनडीआरएफची टीम दाखल झाली. बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे, तलाठी फिरोज खान, कॉन्स्टेबल सिद्धार्थ माळकर यांच्यासह पुणे येथील एनडीआरएफची टिमने तेरेखोल नदीपात्राची पाहणी केली. आळवाडी येथे पूर प्रवण भागाची पाहणी केली. यावेळी तलाठी फिरोज खान यांनी पूरस्थितीची पथकाला माहिती दिली. मुसळधार पावसात हे पथक या ठिकाणी बचावकार्य करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.