चिपळुणात रस्त्यावर भला मोठा अजगर

चिपळुणात रस्त्यावर भला मोठा अजगर

Published on

चिपळुणात रस्त्यावर मोठा अजगर

चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयानजीक असलेल्या सेवा रस्त्यावर रविवारी रात्री भलामोठा अजगर पाहायला मिळाला. हा अजगर पाहताच अनेक वाहनचालक रस्त्यावरच थांबले. अजगराला पकडण्यासाठी नागरिकांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्रांनी कौशल्याने अजगरास पकडले. त्याला वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले. अजगराला वनाधिकाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.