Ratnagiri Nursing Student Case, Ratnagiri Crime News
Ratnagiri Nursing Student CaseSakal

Ratnagiri Nursing Student News: संशयित ताब्यात, पोलिसांनी सांगितलं कधी होणार प्रकरणाचा उलगडा?

Ratnagiri Crime News: लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने रत्नागिरीकर सुन्न झाले. संवेदना असलेले रत्नागिरीकर या हीन प्रकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले होते.
Published on

Ratnagiri Nursing Student News

रत्नागिरी : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. दोन दिवसांत नेमके हे प्रकरण काय ते उघड होईल, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे; मात्र पीडित मुलीने दिलेला जबाब आणि वस्तुस्थितीमध्ये काहीशी विसंगती आढळून येत असल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Ratnagiri Nursing Student Case, Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime : नर्सिंगला असलेल्या तरुणीवर रत्नागिरीत अत्याचार; रिक्षातून चंपक मैदानावर नेलं अन् तिच्यावर..
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com