कोंडगावमध्ये किरण सामंतांची विजयी मिरवणूक

कोंडगावमध्ये किरण सामंतांची विजयी मिरवणूक
Published on

27400

कोंडगावमध्ये किरण सामंत
यांची विजयी मिरवणूक
साखरपा, ता. २४ः लांजा - राजापूर - साखरपा मतदार संघातून विजयाचा झेंडा रोवणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विजयाचा जल्लोष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा केला. कोंडगाव तिठ्यावरून रात्री किरण सामंत यांची भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली आणि रात्री सव्वादहा वाजता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव चव्हाटा देवस्थानाचे आशीर्वाद घेऊन विजयी मिरवणूकीची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com