खेड-रासायनिक कचऱ्याच्या ट्रकचा भोस्ते घाटात अपघात

खेड-रासायनिक कचऱ्याच्या ट्रकचा भोस्ते घाटात अपघात
Published on

-rat18p44.jpg
52054
खेड ः अपघातग्रस्त मालवाहू ट्रक.

ट्रकचा भोस्ते घाटात अपघात
खेड, ता. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटामध्ये लोटे येथून मुंबईच्या दिशेने रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असणारे संरक्षण कठडा तोडून घाट दरीत कोसळता कोसळता बचावला; मात्र या ट्रकमधून वाहतूक होत असलेला रासायनिक घनकचरा महामार्गावर पसरल्याने परिसरात उग्र वास पसरला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर या अपघातामुळे काहीअंशी परिणाम झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com