कोकण
कृष्णाष्टमी...
swt1420.jpg
कृष्णाष्टमी...
देवगड - ‘श्रावणातील हिरवाईत गुंजते बासरीची मधुर तान, कृष्ण-राधेच्या प्रेमरंगात न्हालेला हा क्षण...’ गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त आयुषी सोमण आणि सिद्धी कांदळगावकर यांनी साकारला आहे. (छायाचित्र ः वैभव केळकर)
84457
देवगड ः गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्रावणातील हिरवाईने नटलेल्या वातावरणात कृष्ण राधेसोबत बासरी वाजवतानाचे हे बोलके दृश्य आयुषी सोमण आणि सिद्धी कांदळगावकर यांनी साकारले. (छायाचित्र ः वैभव केळकर)
....................