कोकण
निधन
राजेश तेरवणकर यांचे निधन
राजापूर ः तालुक्यातील कारवली येथील अर्जुना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश तेरवणकर यांचे निधन झाले. तेरवणकर हे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या निधनाबद्दल बुधवारी (ता.१०) शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.