कोकण
प्रभावती म्हापसेकर यांचे निधन
93351
प्रभावती म्हापसेकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २२ ः शहरातील वैश्यवाडा सावंतवाडी (कोलगाव दरवाजा) येथील रहिवासी प्रभावती गजानन म्हापसेकर (वय ९६) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चौकुळ येथील कमलाकर जाधव यांच्या त्या सासू होत.