कोकण
गुहागर-डॉ. अनिल जोशी यांचे निधन
rat28p40.jpg-
95099
डॉ. अनिल जोशी
----------
डॉ. अनिल जोशी यांचे निधन
गुहागर, ता. २८ ः डॉ. अनिल जोशी यांचे शनिवारी (ता. २७) रात्री निधन झाले आहे. डॉ. जोशी रत्नागिरी मध्यवर्ती बँकचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होत. रविवारी (ता. २८) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.