लांजा-मनोहर कदम यांचे निधन

लांजा-मनोहर कदम यांचे निधन

Published on

९५४३९

मनोहर कदम यांचे निधन

लांजा : तालुक्यातील पुनसचे उपसरपंच, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख मनोहर तुकाराम कदम (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com