कोकण
-भातशेती फोटो
केवळ फोटो
पावसाचा दणका, शेतीला फटका
-rat1p10.jpg, rat1p11.jpg-
P25O01772, 25O01773
लांजा ः भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाने दणका दिल्यामुळे लांजा तालुक्यातील आरगावमध्ये कापलेलं भात प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. पावसामध्ये छत्रीचा आधार घेत शेतकरी भाताचा पेंढा रचून ठेवत आहेत. या पावसामुळे पेंढा कुजून जाण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले जाणार आहेत.

