कोकण
आकाशवाणीवर आज ‘कथा वाचन’
आकाशवाणीवर आज ‘कथा वाचन’
देवगड, ता. ९ ः हिंदळे (ता.देवगड) येथील साहित्यिक अविनाश बापट यांचा आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर कथा वाचनाचा कार्यक्रम उद्या (ता.१०) सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केला आहे. ‘गेले द्यायचे राहुनी’ ही कथा ते वाचणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, ‘१९ तासांचा खेळ’ या कथेचे आज वाचन झाले.

