कोकण
विजय नाटेकर यांचे निधन
swt119.jpg मध्ये फोटो आहे.
विजय नाटेकर
विजय नाटेकर यांचे निधन
बांदा, ता. ११ ः बांदा उभाबाजार येथील रहिवासी व सध्या डोंबिवली, मुंबई येथे स्थायिक असलेले विजय शांताराम नाटेकर (वय ७८) यांचे रविवारी (ता. ९) सकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

