कणकवली : निधन

कणकवली : निधन

Published on

आबाजी सावंत यांचे निधन
कणकवली, ता. १३ : जानवली डोंगरेवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाजी गोविंद सावंत ( वय ८७ ) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख दामू सावंत, भाजप कणकवली उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे ते वडील होत.

Marathi News Esakal
www.esakal.com