फोटोफीचर
आजचा दिवस मतदारांचा.....!
जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड या चार नगरपालिका आणि गुहागर, देवरूख, लांजा या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सर्वत्र मतदान झाले. सकाळपासून कमी-अधिक प्रमाणात शहरातील मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केलेली होती. अपंग, प्रौढ, तरुण-तरुणींसह महिलांनीही हजेरी लावलेली होती. मतदान दिवसाची छायाचित्रमय झलक.....!
-----
- rat2p2.jpg-
P25O07931
रत्नागिरी ः 21 व्या वर्षापासून अगदी 81 वर्षापर्यंत प्रत्येक निवडणुकीला एकत्र मतदान करणारे जिवलग मित्र.
- rat2p3.jpg-
25O07932
रत्नागिरी ः शहरातील पटवर्धनवाडी प्रभाग क्र. तीनमधील शोभना पटवर्धन (वय 89) या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर हजर होत्या.
- rat2p4.jpg-
25O07933
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गोदूताई हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट दिली. सोबत प्रांताधिकारी जीवन देसाई.
- rat2p5.jpg-
P25O07934
ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी केंद्रात जाण्याकरिता मदत करताना पोलिस अंमलदार.
- rat2p27.jpg-
25O07992
पेठकिल्ला येथे मतदान केंद्राबाहेर लागलेली मतदारांची रांग.
- rat2p29.jpg-
25O08000
आधी मतदान मग शुभमंगल. माळनाका येथे समृद्धी सुर्वे हिने मतदानाचा हक्क बजावला.
- rat2p33.jpg-
25O08009
लग्नाआधी मतदानाला आलेले नवरदेव राहुल शिवलकर.
--------
rat2p17.jpg -
25O07982
चिपळूण ः काविळतळी येथील आदर्श मतदान केंद्रातून मतदान करून बाहेर पडताना ज्येष्ठ नागरिक
rat2p18.jpg -
25O07983
चिपळूण ः येथे ऐंशी पार केलेल्या आजींनीदेखील हिरीरिने मतदान केले.
rat2p20.jpg -
25O07985
चिपळूण ः बांदल हायस्कूल येथे मतदानासाठी लागलेली रांग.
rat2p21.jpg -
25O07986
चिपळूण ः पाग येथील कन्या शाळेत मतदानासाठी झालेली गर्दी.
rat2p32.jpg-
25O08003
चिपळूण ः महाराष्ट्र हायस्कूल येथे सखी केंद्रावर मतदान करून आलेली अपंग महिला, सोबत तरुण मतदार.
----
- rat2p24.jpg-
25O07989
गुहागर ः नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनंत जोशी हे वार्धक्यामुळे विकलांगता आलेल्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
- rat2p25.jpg-
P25O07990
गुहागर ः नगरपंचायतीमधील प्रभाग क्र. पाच मधील निवडणूक बिनविरोध झाली तरीही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या बूथवर अशी गर्दी होती.
----
- rat2p26.jpg-
25O07991
लांजा शहरातील आगरवाडी केंद्रावर मतदारांमध्ये उत्साह जाणवला.
---
rat2p30.jpg-
25O08001
राजापूर ः कार्यकर्त्याच्या मदतीने मतदानासाठी जाताना मतदार.
rat2p31.jpg-
P25O08002
राजापूर ः मतदानासाठी केंद्रावर महिलांची असलेली गर्दी.
--------
- rat2p34.jpg-
25O08010
देवरूख ः येथील केंद्रावर प्रौढ महिलांनी मतदानासाठी हजेरी लावली.
- rat2p35.jpg-
25O08011
देवरूख ः येथील केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी.
-------
- rat2p36.jpg-
25O08015
खेड ः शहरातील मतदान केंद्रावर सकाळीच जाऊन ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला
- rat2p37.jpg-
25O08016
खेड ः शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेअकराच्या सुमारास मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती.
(छाया ः राजेश शेळके, मकरंद पटवर्धन, नागेश पाटील, राजेंद्र बाईत, रवी साळवी, प्रमोद हर्डीकर, मयुरेश पाटणकर, सिद्धेश परशेट्ये.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

