सावंतावाडीत १३,४७५ जणांनी बजावला हक्क

सावंतावाडीत १३,४७५ जणांनी बजावला हक्क

Published on

सावंतवाडीत १३,४७५ जणांनी बजावला हक्क

पालिका मतदान; बूथ ८/१ येथे अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६९.३६ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १९,४२९ पैकी १३,४७५ मतदारांनी मतदान केले. त्यात ६,९१७ महिला, तर ६,५५२ पुरुष मतदारांनी हक्क बजावला. बूथनिहाय मतदानाचे प्रमाण निश्चितच लक्षणीय ठरले असून, काही विभागांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
या निवडणुकीत बूथ क्रमांक ७/१ येथे मतदारांनी सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बूथवर ६२८ मते पडली आणि टक्केवारी ७५.०३ इतकी विक्रमी नोंदवली गेली. याउलट, बूथ क्रमांक ८/१ येथे मतदारांचा सर्वांत कमी प्रतिसाद राहिला, जेथे ५५१ मते पडून टक्केवारी ६२.९० नोंदवण्यात आली.
-------
बूथनिहाय आकडेवारी अशी..
बूथ*मते*टक्केवारी
१/१*६९३*६६.४
१/२*७३२*६७.५३
२/१*५२६*७२.३५
२/२*४९२*६९.३०
२/३*६६६*७४.२५
३/१*७४८*७०.७७)
३/२*७१८*६७.९३
४/१*८१२*७१.९२
४/२*५९०*६५.१२
५/१*७५१*६९.८६
५/२*६९६*७२.८०
६/१*५३१*७०.८९
६/२*५१४*६५.९०
७/१*६२८*७५.०३
७/२*६६५*७१.५८
८/१*५५१*६२.९०
८/२*६१२*६६.९६
९/१*४८४*६८.२७
९/२*६१६*७०.१६
१०/१*७०५*६६.६४
१०/२*७४५*७०.४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com