कोकण
सुशीला मणेरीकर यांचे निधन
सुशीला मणेरीकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २३ ः झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील सुशीला नारायण मणेरीकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना, नातवंडे, मुली, जावई असा मोठा परिवार आहे. गिरीधर आणि वेदमूर्ती विजय मणेरीकर यांची ती आई होत.

