बांग्लादेश येथील घटनांचा मालवणात विहिंपतर्फे निषेध
13575
बांग्लादेश येथील घटनांचा
मालवणात विहिंपतर्फे निषेध
सकाळ वृत्तेसवा
मालवण, ता. २६ : बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर होत असलेल्या अन्यायाचा भरड नाका येथे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे मालवणात निषेध करण्यात आला. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष भाऊ सामंत, प्रखंड सहमंत्री हरेश पडते, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, स्वप्नील गाडी, पार्थ डिचवलकर, सुरेश मानवर, शिवशंभू विचार मंचचे जिल्हा संयोजक भूषण साटम, नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सनातन संस्थेचे राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, महेंद्र पाताडे, अरविंद मयेकर, पंकज नेरकर, श्रीराम परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधर काळे, स्वराज्य संघटनेच्या शिल्पा खोत, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी कुडाळकर, तनू भगत, अंजना सामंत, महिमा मयेकर, अमिता निवेकर, राजेश वळंजू, मंदार सरजोशी, अजित आचरेकर, अशोक चव्हाण, बाबी चव्हाण, राजू आंबेरकर, हरी चव्हाण, मिलिंद झाड, नंदू गवंडी, नीलेश गवंडी, शरद मोरे, ओम अटक, अमन गोडवले, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते. याविरोधात भारतातील हिंदूंनी एकवटून आवाज उठवायला हवा, असे यावेळी भाऊ सामंत म्हणाले. भूषण साटम यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

