प्रमिला पाटील यांचे निधन

प्रमिला पाटील यांचे निधन

Published on

लोगो ः निधन वृत्त
---
14254

प्रमिला पाटील
कुडाळ, ता. २९ ः निवृत शिक्षिका प्रमिला हरिहरराव पाटील-नितळीकर (वय ८५) यांचे रविवारी (ता. २८) वृद्धापकाळाने येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व मालवण येथील दंत चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या त्या आई, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील यांच्या सासू होत.
.................
14255
सुलोचना पाळेकर
तळेरे, ता. २९ : कासार्डे तर्फेवाडी येथील सुलोचना गोविंद पाळेकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने राहत्‍या घरी निधन झाले. त्‍यांच्‍या मागे नातू व सून असा परिवार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com