कोकण
गजानन पावसकर यांचे निधन
लोगो ः निधन वृत्त
---
21081
गजानन पावसकर
बांदा, ता. ३१ ः मोरगाव येथील गजानन बाळकृष्ण पावसकर (वय ६२) यांचे शुक्रवारी (ता. ३०) अल्पशा आजाराने निधन झाले. बांदा गणेशनगर गणेश मंदिराचे ते संस्थापक सदस्य होते. येथील श्री हनुमान सेवक मंडळाला त्यांचे नेहमी महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू ,भाऊ, भावजया असा परिवार आहे.

