''श्रमिक'' पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश

''श्रमिक'' पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश

Published on

swt42.jpg
22032
कुडाळ ः श्रमिक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

‘श्रमिक’ पदाधिकाऱ्यांचा
शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल पावसकर यांच्यासह समाजाचे पदाधिकारी, बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य यांनी शिवसेना पक्ष प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कुडाळ हायस्कूल मैदानावर श्री. शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान हा प्रवेश झाला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सरचिटणीस दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com