-पूर्णगडमध्ये मतदान जागृतीसाठी रॅली

-पूर्णगडमध्ये मतदान जागृतीसाठी रॅली

Published on

-rat४p१४.jpg-
२६O२२०९७
पावस ः पूर्णगड शाळेत मतदान जागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक.
-----
पूर्णगडमध्ये मतदान जागृतीसाठी रॅली
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाबाबत जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदान जागृती रॅली काढण्यात आली, मतदान शपथ घेण्यात आली तसेच मतदान जागृतीसाठी घोषवाक्ये, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर आदींनी यासाठी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com