संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद
रत्नागिरी ः जिल्हा परिषद निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ६, ७ आणि ९ फेब्रुवारीला ठोक तसेच किरकोळ मद्य व माडीविक्री, मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईपर्यंत ही विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

मतदान केंद्र असणाऱ्या
शाळांना उद्याही सुटी
रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या दिवशी ६ फेब्रुवारीला मतदान केंद्र असणाऱ्या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पंचायत समिती हद्दीतील शाळेतील मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे ६ फेब्रुवारीला मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सुट्टी जाहीर केली आहे. ७ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com