उद्यापासून रत्नागिरीत तायक्वॉंदो स्पर्धा

उद्यापासून रत्नागिरीत तायक्वॉंदो स्पर्धा

Published on

- rat५p६.jpg-
२६O२२२४१
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणराज क्लबच्या संघातील सहभागी खेळाडू व पदाधिकारी.

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उद्यापासून
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने आयोजित केलेल्या १९वी क्युरोगी व १३वी पुमसे रत्नागिरी जिल्हा खुली तायक्वांदो स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ६ ते ८ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील ६५० खेळाडू सहभागी होणार आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी गणराज क्लबच्या खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी गणराज क्लब तायक्वांदो क्लबचे खेळाडू रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून, ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेला खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विधी दुबे, श्रीनय कदम, मीरा वांयगणकर, युबना संदे, नीरज मकवाना, तीर्था मकवाना, दूर्वा हातिसकर, श्राव्या वाडकर, मानस रहाटे, स्पर्श रेडीज, आध्या रसाळ, अनया वणजू, बरखा संदे स्वराली जाधव, शौर्या जाधव, आर्या वराडकर, अखिलेश वांयगणकर, विहान शेटये, अथर्व मुरकुटे, विहान घाग, अहना रसाळ, केशर शेरे, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, समर्थ विचारे,आदया कवितके, श्रेष्ठा विलणकर आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com