शिवाजी चौक मंडळातर्फे अजित पवार यांना श्रध्दांजली

शिवाजी चौक मंडळातर्फे अजित पवार यांना श्रध्दांजली

Published on

swt51.jpg
22228
सावंतवाडी ः राजा शिवाजी चौक मंडळातर्फे अजित पवार यांना श्रध्दांजली वाहताना मान्यवर.

राजा शिवाजी चौक मंडळातर्फे
अजित पवार यांना श्रध्दांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळ व गुरुकुल समूह यांच्याकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, बंटी माठेकर, नगरसेवक विलास जाधव, मनोज नाईक, ज्येष्ठ पत्रकार राजन तावडे, यशवंत देसाई, नारायण सावंत, बावतीस फर्नांडिस, अशोक पेडणेकर, डुमिंग आल्मेडा, बंड्या तोरस्कर, प्रदीप नाईक, मनोज घाटकर, उमेश खटावकर, दिलीप पवार, गोट्या फडतरे, ॲड. मेहमूद रखानजी, रवी जाधव उपस्थित होते.
...................
swt52.jpg
22229
सावंतवाडी ः याण महिला टूरिझम संस्थेतर्फे अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.

अजित पवार यांना
‘प्रयाण’तर्फे श्रध्दांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रयाण महिला टूरिझम संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अनारोजीन लोबो, अध्यक्ष अर्पणा कोठावळे, संचालक भारती मोरे, शुभांगी सुकी, दीपाली सावंत, ज्योत्स्ना सुतार, कमल मांडवकर, प्रतिमा नाटेकर, सुनिता दापले, लक्ष्मी मेस्त्री, सुनिता तोगरे, उल्का पालव, प्रतिभा गवळी, सत्यवती गावडे, अंजू डिसोझा, निशा गवळी, स्वप्नाली गाटे, मिलाग्रीन डॉन्टस, आरती खोराखडे, साजिदा रेडकर, सुप्रिया गावडे, सत्वशिला कुपवडेकर आदी उपस्थित होत्या. लोबो, कोठावळे, मोरे यांनी आपले विचार मांडून श्रद्धांजली वाहिली.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com