Crime News: श्रीवर्धन येथे आठ वर्षीय मुलीवर बलात्कार!

Crime News
Crime Newssakal
Published on

Kokan: श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे आठ वर्षीय बालिकेवर ४० वर्षीय आरोपीने बलात्कार केल्याची घटना उघकीस आली आहे.

Crime News
Kokan Railway : कोकण रेल्वेने गेल्या तीन महिन्यात ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा केला दंड वसूल!

याबाबत दिघी सागरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दिघी कोळीवाडा येथील पीडित बालिकेला ३० जानेवारीला रात्री ७.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी जबरदस्तीने घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. बालिकेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून दिघी सागरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Crime News
Kokan : 'कमंडलुतून शिवलिंग,रिकाम्या हातातून रुद्राक्ष', महिलांना सावज बनवणाऱ्या भोंदू बाबांचा असा केला पर्दाफाश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com