Kankavali News : वाहत गेलेले चप्पल बेतले जीवावर; शिवडाव-जाधववाडीच्या युवकाचा गड नदीत बुडून मृत्‍यू

उत्कर्षचे एक चप्पल नदीपात्रात पडले. चप्पल पडलेल्‍या भागात पाणी कमी असल्‍याचे समजून उत्कर्ष चप्पल काढण्यासाठी नदीपात्रात उतरला. आणि....
Uatkarsh jadhav

Uatkarsh jadhav

sakal

Updated on: 

कणकवली - नदीत वाहत चाललेले चप्पल काढण्यास नदीपात्रात उतरलेल्‍या युवकाचा बुडून मृत्‍यू झाला. उत्कर्ष मनोहर जाधव (वय १७, रा. शिवडाव जाधववाडी) असे त्याचे नाव असून, आज दुपारी दीडच्या सुमारास सांगवे-शिवडाव हद्दीवरील गड नदीपात्रात ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com