Raigad News: मित्रांसोबत फिरायला गेला अन् काळाने घातला घाला; पालीजवळ विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

Kolad rescue team recovers body from well in Raigad: सुधागडच्या रामवाडीत फिरायला गेलेल्या २१ वर्षीय विघ्नेश तेलंगेचा विहिरीत बुडून मृत्यू; परिसरात शोककळा, कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ
Fun Trip Turns Fatal: Young Man Drowns in Well Near Pali

Fun Trip Turns Fatal: Young Man Drowns in Well Near Pali

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: सुधागड तालुक्यात शनिवारी (ता. 11) सायंकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे एका 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com