
“Wada Taluka shaken as two students from Ambiste Ashram School die by hanging; investigation underway.”
Sakal
वाडा : तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.