

Maharashtra Spiritual Tourism
esakal
राजापूर: अलनिनो वादळाच्या प्रभावामुळे अनियमित असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला असताना तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री साडेसात महिन्यांनंतर गंगामाईचे आगमन झाले आहे. मूळ गंगा, गोमुखसह गंगास्थानाच्या अन्य सर्व कुंडांमध्ये गंगामाई वेगाने प्रवाहित झालेली असल्याने भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधण्याची संधी मिळाली आहे.