Dapoli Hot Springs : दापोलीतील वैशिष्ट्यपूर्ण गरम पाणी कुंड सुविधांशिवाय; पर्यटकांची वाढती नाराजी

K-Category Tourism Status but No Development : पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळूनही निधी न मिळाल्याने उन्हवरे गरम पाणी कुंडांचा विकास ठप्प झाला आहे.नियोजनबद्ध विकास झाल्यास पर्यटन वाढीसह स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
K-Category Tourism Status but No Development

K-Category Tourism Status but No Development

sakal

Updated on

गावतळे : दापोली तालुक्यातील एकमेव गरम पाण्याचे कुंड असलेले पर्यटनस्थळ म्हणजे उन्हवरे होय. याची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख आहे. शासनाकडून या कुंडांना पर्यटनाचा ‘क’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात शासनदरबारी अनेकवेळा पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध न झाल्यामुळे येथील कुंडांचा विकास थांबलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com