Rare Namaqua Dove Spotted in Uran : लांब टोकदार शेपटी अन् पिवळी चोच; आफ्रिकेतून हजारो किलोमीटर प्रवास करून उरणमध्ये पोहोचला हा पक्षी, गुजरातमध्ये झालेली पहिली नोंद

Rare Namakwa Dove Spotted in Uran, Maharashtra : उरणच्या गवताळ प्रदेशात दुर्मीळ नमाक्वा डव्ह पक्ष्याचे दर्शन झाले. महाराष्ट्रातील ही दुसरी नोंद असून रायगड जिल्ह्यात प्रथमच हा पक्षी आढळल्याने परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
Namakwa Dove spotted in Raigad district

Namakwa Dove spotted in Raigad district

esakal

Updated on: 

Namakwa Dove spotted in Raigad district : आफ्रिका, मादागास्कर आणि पश्चिम आशियातील काही भागांत प्रामुख्याने आढळणाऱ्या दुर्मीळ ‘नमाक्वा डव्ह’ या पक्ष्याचे उरण येथील गवताळ प्रदेशात दर्शन झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com