Rare Painted Bat Spotted in Vengurla : अंगावर भगवा रंग अन् मऊ केस! वेंगुर्ल्यात आढळले दुर्मिळ वटवाघूळ; काय आहे 'पेंटेड बॅट'चे वैशिष्ट्य?

Orange coloured bat found in Sindhudurg : वेंगुर्ल्यात ॲड. प्रकाश बोलेकर यांच्या घरी दुर्मीळ भगव्या रंगाचे पेंटेड बॅट आढळले. वन्यजीव बचाव पथकाच्या मदतीने दीपक दुतोंडकर यांनी त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
Rare Indian bat species in Western Ghats

Rare Indian bat species in Western Ghats

esakal

Updated on: 

वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) : येथील खर्डेकर कॉलेजजवळील ॲड. प्रकाश बोलेकर यांच्या घरी भगव्या रंगाचे दुर्मीळ वटवाघूळ आढळून आले. आकर्षक रंग आणि मऊ केसांमुळे सुरुवातीला अनेकांनी त्याला फुलपाखरू समजले. मात्र, पाहणी केल्यानंतर तो दुर्मीळ प्रजातीचा ‘पेंटेड बॅट’ असल्याचे स्पष्ट (Rare painted bat spotted in Vengurla) झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Indian vultures spotted on Kolad Pune road
rare Bombay Shieldtail snake spotted in Kudase
Vengurla Gold Jewellery Theft
Albino Common Krait in Sindhudurg