Raigad Road Protest: खड्ड्यांना फुलांची आरास, पाण्यात कागदी होड्या; पाच्छापूर रस्त्यासाठी नऊ गावांचा हटके आंदोलन

Poor road condition in Pachhapur village: फुलांनी सजवलेल्या खड्ड्यांत ‘पिकनिक’ साजरी करत नऊ गावांच्या ग्रामस्थांनी पाच्छापूर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उपहासात्मक आंदोलन उभारले.
Pothole Picnic Goes Viral: Residents Stage Symbolic Protest Against Neglected Road

Pothole Picnic Goes Viral: Residents Stage Symbolic Protest Against Neglected Road

esakal

Updated on

पाली: सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या 6 किलोमीटर रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'नऊ गाव संघर्ष समिती' आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने रविवारी (ता.5) एक अत्यंत आगळीवेगळी आणि उपहासात्मक पिकनिक साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या 'चंद्रावरील पिकनिकला चला' या आवाहनाला प्रतिसाद देत, परिसरातील शेकडो नागरिक, महिला व तरुण भर पावसात या अनोख्या सहलीमध्ये सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.
Citizens have demanded strict action against those accused of profiteering during the flood crisis.
Raigad
Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
Marathi News Esakal
www.esakal.com