Konkan Villages MSRDC : कोकणातील गावांचे गावपण जाणार, ५९३ गावांसाठी ‘एमएसआरडीसी’चे प्राधिकरण; एकनाथ शिंदेंवर ठाकरे सेना भडकली

MSRDC 593 Villages : कोकणातील पाच जिल्ह्यांतील एकूण ५९३ गावांसाठी नगर विकास खात्याने नवा अध्यादेश काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे.
Konkan Villages MSRDC
Konkan Villages MSRDCesakal
Updated on

थोडक्यात : -

कोकणातील पाच जिल्ह्यांतील एकूण ५९३ गावांसाठी नगर विकास खात्याने नवा अध्यादेश काढला.

विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केला आहे की त्यांनी स्थानिक जनतेचा सल्ला न घेता एमएसआरडीसीचे प्राधिकरण कोकणातील गावांवर लादले आहे.

या अध्यादेशाला गावागावांतून कडाडून विरोध करून गावाचे गावपण आणि देवभूमीचे देवपण वाचवावे, असे आवाहनही विनायक राऊत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com