esakal | प्रतापगड भवानी मातेच्या दर्शनासाठी पदयात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

प्रतापगड भवानी मातेच्या दर्शनासाठी पदयात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, प्रतापगडच्या (Pratapgad) श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्त दाखल होऊ लागले आहेत. १० ऑक्टोबरला सकाळी ६ पोलादपूर (Poladpur) येथून प्रतापगड श्री भवानी माता दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन पदयात्रेचे आयोजन शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: रोज सकाळी पाहावे लागते आज कोणाचा नंबर : राठोड

सहभागी इच्छुकांनी सकाळी ६ वाजता पोलादपूर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी अधिक माहितीसाठी सुभाष अधिकारी ९४२२६९०२१९ दीपक उतेकर ७८८८०३३२७२, संदेश शेठ ७७७३९०६१७२, सचिन मेहता ९१३०८१९७७२ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top